तुम्ही तुमचा iPhone पहिल्यांदा सेट अप करता तेव्हा दिसणारी ‘स्वागत’ स्क्रीन.

सुरू करणे

तुम्ही तुमचा नवीन iPhone वापरणे सुरू करण्यापूर्वी काही बेसिक फीचर सेट अप करा.

बेसिक सेटअप करा

वैयक्तिक छायाचित्र बॅकग्राउंड इमेज म्हणून सेट केलेली iPhone लॉक स्क्रीन.

पर्सनल टच समाविष्ट करणे

तुमचा iPhone तुमची वैयक्तिक शैली आणि प्राधान्ये दर्शवू शकतो. लॉक स्क्रीनवर तुमची आवडती छायाचित्रे दाखवा, होम स्क्रीनवर विजेट समाविष्ट करा, टेक्स्टचा आकार, रिंगटोन आणि बरेच काही ॲडजस्ट करा.

तुमचा iPhone तुमच्या आवश्यकतेनुसार बनवा

कॅमेरा स्क्रीन ‘छायाचित्र’ मोडमध्ये आहे. कॅमेरा फ्रेममध्ये सेल्फी घेताना सब्जेक्ट दर्शविणारी प्रतिमा.

तुमचा सर्वोत्तम शॉट घेणे

तुम्ही कुठेही असलात तरी क्षण कॅप्चर करण्यासाठी तुमचा iPhone वापरा. गडबडीत छायाचित्रे कशी काढायची आणि व्हिडिओ कसे बनवायचे हे जाणून घ्या आणि तुमच्या iPhone वरील इतर कॅमेरा फीचर वापरा.

उत्तम छायाचित्रे काढा आणि व्हिडिओ बनवा

पाच सहभागींसह गट FaceTime कॉल. प्रत्येक सहभागी स्वतंत्र टाइलमध्ये दिसतो. स्क्रीनच्या तळाशी उजव्या बाजूला FaceTime कंट्रोल्स आहेत.

संपर्कात राहणे

iPhone मुळे तुमच्यासाठी महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचणे सोपे होते. त्यांना तुमच्या संपर्कांमध्ये समाविष्ट करा जेणेकरून तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा त्यांची माहिती तुमच्याकडे असेल—नंतर टेक्स्ट संदेश, फोन कॉल, किंवा FaceTime वरून संपर्क साधा.

फ्रेंड्स आणि कुटुंबाच्या संपर्कात रहा

सेटिंगमधील कुटुंब शेअरिंग स्क्रीन. कुटुंबातील पाच सदस्य यादीमध्ये आहेत. त्यांच्या नावांच्या खाली ‘कुटुंबाची तपासणी यादी’ आहे आणि त्याखाली सदस्यता व ‘खरेदी शेअरिंग’ पर्याय आहेत.

कुटुंबातील सर्व

तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य योग्य ॲप खरेदी, तुमचे स्थान आणि आरोग्य डेटा शेअर करण्यासाठी ‘कौटुंबिक शेअरिंग’ वापरू शकता. तुम्ही तुमचा पासकोड विसरल्यास, तुमच्या iPhone चा ॲक्सेस पुन्हा मिळवण्यात तुमची मदत करण्यासाठी, तुम्ही कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या विश्वासातील व्यक्तीची देखील निवड करू शकता.

तुमच्या कुटुंबासोबत फीचर शेअर करा

होम ॲपमध्ये ’माय होम’ स्क्रीन.

तुमचा दिवस सोपा करणे

तुम्ही नेहमी जाता त्या ठिकाणी तुम्हाला दिशानिर्देश करण्यासाठी, तुमच्या सकाळच्या कॉफीचे बिल देण्यासाठी, तुम्हाला महत्त्वाच्या कामांबाबत रिमाइंड करण्यासाठी आणि तुम्ही घरातून बाहेर पडल्यावर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा ऑटोमॅटिकली लॉक करण्यासाठी, तुमच्या iPhone वर ह्या ॲप्सचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

तुमच्या दैनंदिन कामांसाठी iPhone वापरा

100% बॅटरी चार्ज दाखवणारी iPhone स्क्रीन.

प्रो टिप्स

तुमचा iPhone आणि त्यावरील तुमची माहिती, विश्वसनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी Apple सपोर्ट सल्लागारांनी दिलेल्या ह्या टिप्स वाचा.

Apple सपोर्टकडून तज्ञांचा सल्ला

iPhone यूझर गाइड एक्सप्लोअर करण्यासाठी, पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या ‘अनुक्रमणिका’ वर क्लिक करा किंवा सर्च फील्डमध्ये एखादा शब्द किंवा वाक्यांश प्रविष्ट करा.

उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.