
Apple Sports ॲप यूझर गाइड
तुमच्या आवडत्या टीम्स आणि लीग्सना फॉलो करण्यासाठी तुमचे नवीन ठिकाण

तुमचा गेम सुरू करणे
Apple Sports हे स्पोर्ट्स चाहत्यांसाठी बनवलेले अतिजलद आणि नॅव्हिगेट करण्यासाठी सोपे ॲप आहे. रिअल-टाइम स्कोअर आणि आकडेवारीसह अद्ययावत रहा किंवा तुमच्या iPhone लॉक स्क्रीनवर आणि तुमच्या Apple Watch वर लाइव्ह स्कोअर्स आणि खेळाचे अपडडेट्स पाहण्यासाठी लाइव्ह ॲक्टिव्हिटीज चालू करा (iOS 18 किंवा नंतरचे व्हर्जन आणि watchOS 11 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे).
तुम्ही बॉक्स स्कोअर्स, खेळाचे प्रत्यक्ष वर्णन, टीमची आकडेवारी, लाइनअप माहिती आणि बेटिंग ऑड्ससह (जिथे उपलब्ध असेल तिथे) अधिक सखोल माहिती मिळवू शकता किंवा Apple TV ॲप आणि कनेक्ट केलेल्या स्ट्रीमिंग ॲप्समध्ये लाइव्ह गेम्स पाहण्यासाठी टॅप करू शकता.

तुमच्या टीम्स आणि लीग्ज फॉलो करणे

स्कोअर्स आणि आकडेवारी ट्रॅक करणे

Apple Sports यूझर गाइड एक्सप्लोअर करण्यासाठी, पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या ‘अनुक्रमणिका’ वर क्लिक करा किंवा सर्च फील्डमध्ये एखादा शब्द किंवा वाक्यांश प्रविष्ट करा.