iPhone 11

iPhone 11 वरील कॅमेरे, बटणे आणि इतर आवश्यक हार्डवेअर फीचरचे स्थान जाणून घ्या.

iPhone 11 चा पुढील बाजूचा व्ह्यू. फ्रंट कॅमेरा वर मध्यभागी आहे. उजव्या बाजूला, वरून खालपर्यंत, साइड बटण आणि SIM ट्रे आहे. Lightning कनेक्टर तळाशी आहे. डाव्या बाजूला, खालपासून वरपर्यंत, व्हॉल्यूम बटणे आणि रिंग/सायलेंट स्विच आहेत.

1 फ्रंट कॅमेरा

2 साइड बटण

3 SIM ट्रे

4 Lightning कनेक्टर

5 व्हॉल्यूम बटणे

6 रिंग/सायलेंट स्विच

iPhone 11 चा मागील बाजूचा व्ह्यू. रिअर कॅमेरे आणि फ्लॅश वरच्या डाव्या बाजूला आहेत.

7 रिअर कॅमेरे

8 फ्लॅश