iPhone 12

iPhone 12 वरील कॅमेरे, बटणे आणि इतर आवश्यक हार्डवेअर फीचरचे स्थान जाणून घ्या.

iPhone 12 चा पुढील बाजूचा व्ह्यू. फ्रंट कॅमेरा वर मध्यभागी आहे. साइड बटण उजव्या बाजूला आहे. Lightning कनेक्टर तळाशी आहे. डाव्या बाजूला, खालपासून वरपर्यंत, SIM ट्रे, व्हॉल्यूम बटणे आणि रिंग/सायलेंट स्विच आहेत.

1 फ्रंट कॅमेरा

2 साइड बटण

3 Lightning कनेक्टर

4 SIM ट्रे

5 व्हॉल्यूम बटणे

6 रिंग/सायलेंट स्विच

iPhone 12 चा मागील बाजूचा व्ह्यू. रिअर कॅमेरे आणि फ्लॅश वरच्या डाव्या बाजूला आहेत.

7 रिअर कॅमेरे

8 फ्लॅश