तुमच्या Mac वर Wi-Fi चालू करणे
तुमच्या Mac वर, मेन्यू बारमधील Wi-Fi स्टेटस मेन्यू वर क्लिक करा, नंतर Wi-Fi चालू किंवा बंद करा.
Wi-Fi नेटवर्कला कनेक्ट करण्यासाठी, Wi-Fi स्टेटस मेन्यू वर क्लिक करा, नंतर ‘नेटवर्क’ निवडा, किंवा ‘इतर नेटवर्क’ निवडा, नंतर नेटवर्क निवडा. (नेटवर्क लपवले असल्यास, इतर नेटवर्क यादीच्या खाली स्क्रोल करा, ‘इतर’ निवडा, नेटवर्कचे नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करा, नंतर ‘जॉइन करा’ वर क्लिक करा.)