ॲप स्विचर उघडा

  • Face ID असलेल्या iPhone वर किंवा iPhone Duo वर : खालच्या कडेवरून ‘वर’ स्वाइप करा आणि स्क्रीनच्या मध्यभागी पॉज करा.

  • iPhone SE वर : होम बटणावर डबल क्लिक करा.