स्क्रीन टाइम चालू करणे

  1. सेटिंग  > ‘स्क्रीन टाइम’ वर जा.

  2. ‘ॲप व संकेतस्थळ ॲक्टिव्हिटी’ वर टॅप करा, नंतर ‘ॲप व संकेतस्थळ ॲक्टिव्हिटी चालू करा’ वर टॅप करा.