तुमच्या iPhone वर Handoff चालू करणे

सेटिंग  > सामान्य > ‘AirPlay व कंटीन्युटी’ वर जा, नंतर Handoff चालू करा.