macOS 13 : Apple मेन्यू > ‘सिस्टीम सेटिंग’ निवडा, साइडबारमध्ये Bluetooth वर क्लिक करा, नंतर Bluetooth चालू करा.
macOS 12.5 किंवा त्याआधीचे व्हर्जन : Apple मेन्यू > ‘सिस्टीम प्राधान्ये’ निवडा, Bluetooth वर क्लिक करा, नंतर ‘Bluetooth चालू करा’ वर क्लिक करा.