सहयोगाने काम करता येण्याजोगी प्लेलिस्ट

सहयोगाने काम करण्यासाठी इतरांबरोबर शेअर केलेल्या मीडियाचा संग्रह (जसे की, गाणी किंवा व्हिडिओ). जी व्यक्ती प्लेलिस्ट तयार करते आणि शेअर करते तिला ओनर म्हणून ओळखले जाते. प्रत्येकजण प्लेलिस्टमध्ये संगीत समाविष्ट करू शकतो, काढून टाकू शकतो आणि रिऑर्डर करू शकतो आणि गाण्यांवर इमोजीने प्रतिक्रिया देऊ शकतो.