ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल
जेव्हा तुम्ही तुमचा iPad पहिल्यांदा सुरू करता तेव्हा दिसणारी सेट अप स्क्रीन.

सुरू करणे

तुम्ही तुमचा नवीन iPad वापरणे सुरू करण्यापूर्वी काही मूलभूत फीचर सेट अप करा.

बेसिक सेटअप करणे

कस्टमाइझ केलेली iPad लॉक स्क्रीन.

पर्सनल टच समाविष्ट करणे

तुमचा iPad तुमची शैली, आवडी आणि डिस्प्ले प्राधान्ये प्रतिबिंबित करू शकतो. लॉक स्क्रीन कस्टमाइझ करा, होम स्क्रीनवर विजेट समाविष्ट करा, टेक्स्ट आकार ॲडजस्ट करा आणि इतर बरेच काही करा.

तुमचा iPad तुमच्या आवश्यकतेनुसार बनवा

स्क्रीनवर दोन वेगवेगळी ॲप्स उघडलेला iPad

iPad सह एकाच वेळी अनेक कामे करणे

अनेक ॲप्स आणि विंडोजसह कसे काम करायचे, ते जाणून घ्या.

iPad वर तुमचा वर्कफ्लो सुलभ करणे

वनस्पतींची रेखाचित्रे असलेला आणि तळाशी ड्रॉईंग टूल असलेला Freeform बोर्ड.

तुमची सर्जनशीलता वाढवणे

Apple Pencil सह स्वतःला व्यक्त करण्याचे नवनवीन मार्ग शोधा.

Apple Pencil वापरून बरेच काही करा

iPad यूझर गाइड एक्सप्लोअर करण्यासाठी, पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या ‘अनुक्रमणिका’ वर क्लिक करा किंवा सर्च फील्डमध्ये एखादा शब्द किंवा वाक्यांश प्रविष्ट करा.

उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.