ॲप स्विचर उघडणे
पुढीलपैकी कोणतेही एक करा :
खालच्या कडेवरून ‘वर’ स्वाइप करा आणि स्क्रीनच्या मध्यभागी पॉज करा.
होम बटणावर डबल क्लिक करा (होम बटणासह iPad वर).
अधिक ॲप पाहण्यासाठी, उजवीकडे स्वाइप करा. दुसऱ्या ॲपवर स्विच करण्यासाठी, त्यावर टॅप करा. ॲप स्विचर बंद करण्यासाठी, स्क्रीनवर टॅप करा किंवा होम बटण दाबा (होम बटणासह iPad वर).