होम स्क्रीनवर जाणे

पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  • स्क्रीनच्या खालील कडेवरून ‘वर’ स्वाइप करा.

  • चार किंवा पाच बोटे एकत्र पिंच करा.

  • होम बटण दाबा (होम बटणासह iPad वर).