iPad Air (चौथे जनरेशन)

iPad Air (चौथे जनरेशन) वरील कॅमेरे, बटणे आणि इतर आवश्यक हार्डवेअर फीचरचे स्थान जाणून घ्या.

वरच्या मध्यभागी असलेल्या फ्रंट कॅमेऱ्यासाठी कॉलआउट्ससह iPad Air चा फ्रंट व्ह्यू, वर उजवीकडे शीर्ष बटण आणि Touch ID, आणि उजवीकडे व्हॉल्यूम बटणे.

1 फ्रंट कॅमेरा

2 शीर्ष बटण/Touch ID

3 व्हॉल्यूम बटणे

वर डावीकडे रिअर कॅमेऱ्यासाठी कॉलआउट्ससह iPad Air चा बॅक व्ह्यू, तळाशी मध्यभागी Smart Connector आणि USB-C कनेक्टर, खाली डावीकडे SIM ट्रे (Wi-Fi + Cellular) आणि डावीकडे Apple Pencil साठी चुंबकीय कनेक्टर.

4 रिअर कॅमेरा

5 Smart Connector

6 USB-C कनेक्टर

7 SIM ट्रे (Wi-Fi + Cellular)

8 Apple Pencil साठी चुंबकीय कनेक्टर