स्टेटस बार

स्क्रीनच्या शीर्षस्थानी स्टेटस आयकॉन्सची ओळ जी iPad विषयी माहिती प्रदान करते.

Face ID असलेल्या मॉडेल्सवर, तुम्ही ‘कंट्रोल सेंटर’ मध्ये अतिरिक्त स्टेटस आयकॉन्स पाहू शकता.