iPad वर Safari मध्ये टॅब उघडणे आणि बंद करणे
उघडलेल्या बहुविध वेबपृष्ठांमध्ये नॅव्हिगेट करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी टॅब वापरा.
नवीन टॅबमध्ये लिंक उघडणे
तुमच्या iPad वर Safari ॲपवर
जा.लिंकला टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘बॅकग्राउंडमध्ये उघडा’ वर टॅप करा.
टॅबची हिस्ट्री बघणे
ह्या टॅबमध्ये तुम्ही आधी भेट दिलेली वेबपृष्ठे पाहू शकता.
तुमच्या iPad वर Safari ॲपवर
जा.
किंवा
वर टच आणि होल्ड करा.
टॅब बंद करणे
तुमच्या iPad वर Safari ॲपवर
जा.
वर टॅप करा, नंतर टॅब बंद करण्यासाठी टॅबच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात
वर टॅप करा.
टिप : ह्या टॅब गटातील सर्व टॅब्ज एकाच वेळी बंद करण्यासाठी,
वर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘सर्व [असलेले] टॅब्ज बंद करा' वर टॅप करा.
अलीकडे बंद केलेला टॅब उघडणे
तुमच्या iPad वर Safari ॲपवर
जा.
वर टच आणि होल्ड करा, त्यानंतर अलीकडे बंद केलेल्या टॅब्जच्या यादीमधून निवडा.