युनिव्हर्सल कंट्रोलला सपोर्ट करणारी मॉडेल

iPad मॉडेल :

  • iPad mini (पाचवे जनरेशन आणि नंतरचे)

  • iPad mini (A17 Pro)

  • iPad (सातवे जनरेशन आणि नंतरचे व्हर्जन)

  • iPad (A16)

  • iPad Air (तिसरे जनरेशन आणि नंतरचे)

  • iPad Air 11 इंच (M2 आणि M3)

  • iPad Air 13 इंच (M2 आणि M3)

  • iPad Pro (सर्व मॉडेल)

Mac मॉडेल :

  • MacBook Pro (2016 आणि नंतरचे व्हर्जन)

  • MacBook Air (2018 आणि नंतरचे व्हर्जन)

  • MacBook (2016 आणि नंतरचे व्हर्जन)

  • Mac Mini (2018 आणि नंतरचे व्हर्जन)

  • iMac Pro

  • iMac (2017 आणि नंतरचे व्हर्जन) आणि iMac (Retina 5K, 27-इंच, 2015 च्या नंतरचे व्हर्जन)

  • iMac (5K Retina 27-इंच, 2015 च्या नंतरचे)

  • Mac Pro (2019 आणि नंतरचे व्हर्जन)

  • Mac Studio