दिशानिर्देश बटण
दिशानिर्देश बटणाची अनेक भिन्न स्वरूपे आहेत :
प्लॅन
दिशानिर्देश
तुमचा डिफॉल्ट प्रवासाचा मोड (ड्राइव्हिंग
, वॉकिंग
, किंवा सायकलिंग
) आणि ‘एक्सप्लोअर’, ‘ड्राइव्हिंग’ किंवा ‘सॅटेलाइट’ नकाशा सिलेक्ट केला जातो तेव्हा तुमच्या सध्याच्या स्थानापासून गंतव्यस्थानापर्यंतचा अंदाजित प्रवासाचा वेळ.
ट्रान्झिट नकाशा निवडल्यावर ट्रान्झिट मोड
आणि तुमच्या सध्याच्या स्थानापासून गंतव्यस्थानापर्यंतचा अंदाजित प्रवासाचा वेळ.
तुमचा डिफॉल्ट प्रवास मोड बदलण्यासाठी, सेटिंग > ॲप > ‘नकाशा’ वर जा, नंतर प्राधान्य असलेल्या प्रवास प्रकाराच्या खाली ‘पर्याय’ निवडा.