AutoMix

AutoMix गाण्यांमधील ट्रांझिशन सुसंगतपणे करून देतो, अगदी DJ सारखा. AutoMix हे iPhone, iPad, Apple silicon असलेले Mac आणि iOS 26, iPadOS 26, macOS Tahoe, visionOS 26 किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या Apple Vision Pro वर Apple Music कॅटलॉगमधील संगीतासह काम करते.

AutoMix संगीतानुसार ऑटोमॅटिकली सर्वोत्तम ट्रांझिशन सिलेक्ट करते. उदाहरणार्थ, AutoMix ट्रॅकच्या सुरुवातीला आणि शेवटी असलेली शांतता काढून टाकू शकते किंवा योग्य असल्यास अधिक क्लिष्ट ट्रांझिशन करण्याऐवजी साधी क्रॉसफेड करू शकते.

नोट : अल्बम्स आणि काही शैली ट्रांझिशन्सशिवाय प्ले होतात.

AutoMix डिफॉल्टनुसार सुरू आहे. तुम्ही ते यादीमध्ये किंवा ‘सेटिंग’ ॲपमध्ये बंद करू शकता.