iPad (आठवे जनरेशन) वरील कॅमेरे, बटणे आणि इतर आवश्यक हार्डवेअर फीचरचे स्थान जाणून घ्या.
फ्रंट कॅमेरा
शीर्ष बटण
व्हॉल्यूम बटणे
होम बटण/Touch ID
रिअर कॅमेरा
हेडफोन जॅक
Smart Connector
Lightning कनेक्टर
SIM ट्रे (Wi-Fi + Cellular)
iPad चालू करा आणि सेट अप करा
iPad सह संवाद साधण्यासाठी मूलभूत जेस्चर जाणून घ्या
तुमचा iPad तुमच्या आवश्यकतेनुसार बनवा
iPadOS 26 मध्ये नवीन काय आहे