iPad वर ‘संगीत’ ॲपमध्ये ध्वनीची गुणवत्ता ॲडजस्ट करणे
EQ आणि ‘ध्वनी तपासणी’ सह संगीत ॲपमधील
संगीताच्या आवाजाची पद्धत बदला.
चेतावणी : श्रवणशक्ती कमी होणे टाळण्याबद्दलच्या महत्त्वाच्या माहितीसाठी, महत्वाची सुरक्षा माहिती पहा.
तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर
जा.‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संगीत’ ॲपवर टॅप करा.
खालीलपैकी एकावर टॅप करा :
EQ : इक्विलायझेशन (EQ) सेटिंग निवडा.
ध्वनी तपासा : तुमच्या ऑडिओची व्हॉल्यूम पातळी सामान्य ठेवा.